राजकारणापलीकडचे नाते; रुग्णालयात उपचार घेणाऱ्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांच्या भेटीला पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, प्रकृतीची विचारपूस
प्रतिनिधी / धाराशिव राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,याचा प्रत्यय वारंवार येत असतो. काही टप्प्यावर राजकारणविरहीत माणुसकीची भावना ...