Tag: #NarendraModi #annahajare #janalokpal #Abhijitdipke

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

आरंभ मराठी- दिल्लीतील जंतर-मंतर हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील जनआंदोलनांचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या, व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज ...