राज्यात पुन्हा एकदा कोरोना टास्क फोर्सची स्थापना; आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, जेएन-1 घातक नाही, घाबरु नका, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे
आरंभ मराठी / मुंबई राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असून, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आले आहे. ...