..अखेर जिजाऊ चौकासाठी पोलिस चौकी मंजूर, अप्पर पोलीस महासंचालकांचे आदेश, तत्कालीन आमदार सुरेश धस यांनी केला होता पाठपुरावा
आरंभ मराठी / धाराशिव शहरातील शैक्षणिक परिसर असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ चौकात अखेर स्वतंत्र पोलीस चौकी मंजूर करण्यात आली आहे. तत्कालीन ...