आता धाराशिव ते छ्त्रपती संभाजी नगर रेल्वे मार्ग.. बीडमार्गे छत्रपती संभाजीनगरसाठी रेल्वे मार्गाचा सर्व्हे
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गानंतर मराठवाड्याची राजधानी छ्त्रपती संभाजी नगरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे होण्याची शक्यता आरंभ मराठी / धाराशिव मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रासोबत ...