Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde#crime#Woman#caste#panchayat

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

आरंभ मराठी / धाराशिव अंधश्रद्धा, धमक्या आणि जात पंचायत यांच्या संगनमतातून एका महिलेकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ...