Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Congress#district#president#young#faces

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

आरंभ मराठी / धाराशिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे धाराशिव जिल्ह्यात संघटन मजबुतीकरण दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, उद्यापासून (दि.११) जिल्ह्यातील ...