आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते
आरंभ मराठी / धाराशिव भूम–परंडा–वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची ...




