उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष
आरंभ मराठी / पुणे महाराष्ट्र खो-खोच्या विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या ...




