४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव
आरंभ मराठी / धाराशिव मातंग समाजाच्या तब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर मार्ग मिळाला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ...




