तुळजापुरात छत्रपतींनी २६५ वर्षांपूर्वी केली होती दारूबंदी: राजकारण्यांनो, आदर्श घ्या, व्यसनाधीनता संपवण्यासाठी एकजूट दाखवा –
तुळजापुरात व्यसनाची समस्या जुनीच, छत्रपती रामराजेंच्या आदेशावरून नानासाहेब पेशव्यांनी १ एप्रिल १७६० मध्ये केली होती दारूबंदी, आताही कठोर निर्णय घेण्याची ...