संकेत स्थळावरील अष्टभुजाकृती मूर्तीची प्रतिमा काढून टाका,108 फुटांच्या मूर्तीबाबत चर्चा करून निर्णय घ्या
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत पालकमंत्री सरनाईक यांचे निर्देश, मंत्रालयात बैठक, नवरात्र उत्सवात होणार तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुंबई: श्री क्षेत्र तुळजापूर ...