Tag: #cmdevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#health#kailaspatil

भूर्दंड वाढला: धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ओपीडी शुल्क दुप्पट, उद्यापासून रक्त,सोनोग्राफीसह सर्व तपासणी शुल्कात वाढ

सुविधांचा अभाव, तरीही शुल्क वाढीचा भडीमार, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्यांचे दर वाढणार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे नियम सामान्य रूग्णांसाठी त्रासदायक, ...