Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#bus#travels#accident

भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागून ईट येथे अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

आरंभ मराठी / भूम भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या ठेवलेल्या डिक्कीचा पत्रा लागल्यामुळे एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भूम ...