Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात तुळजापूरमध्ये, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलेली पोस्ट चर्चेत आरंभ मराठी / ...