आज मोर्चा; संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संघटना एकवटल्या
आरंभ मराठी/ धाराशिव संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी दुपारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज सोमवारी दुपारी ...