आरंभ मराठीच्या बातमीनंतर शिक्षण विभागाचे सर्व प्राचार्यांना पत्र; अकरावी ऍडमिशन मधील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबणार
आरंभ मराठी / धाराशिव इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याची बातमी दैनिक आरंभ मराठीने दिली होती. दिनांक ...