Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv#bhanasgaon#attacked#buffalo#heavyrainfall

खोंदलामध्ये चिंता वाढली;पुरात अडकलेल्या शेतकऱ्याचा तपास लागेना, आमदार राणा पाटील, आमदार कैलास पाटील घटनास्थळी दाखल, पाण्याचा जोर वाढल्याने बचावकार्यात अडथळे

टीम आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कळंब तालुक्यातील खोदला गावात आलेल्या ...