धाराशिवमध्ये राष्ट्रवादी दोलायमान! पदाधिकाऱ्यांचे अपयश; तटकरे यांना कार्यकर्त्यांचा ‘आरसा’ दिसणार ?
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात काही वर्षांपर्यंत क्रमांक एकवर असलेल्या राष्टवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत दोलायमान झाली असून, सत्ता असूनही ...