अंधाराला भेदण्यासाठी पेटली मशाल; खासदार- आमदारांचे नागरिकांना साकडे, अंधःकार दूर करण्यासाठी मशालीला मतदान करा
पालिकेच्या इतिहासातला प्रशासनाच्या सर्वाधिक काळ्या कुट्ट अंधाराचा कारभार बुधवारी संपणार आरंभ मराठी / धाराशिव 2021 मध्ये नगर पालिकेवरील लोकनियुक्त कार्यकारी ...




