ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिवच्या जिजाऊ चौकात झालेल्या प्रचार सभेत महाराष्ट्राचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची राजकीय भूमिका जाहीर करत ...





