Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#robbery#busted#crime#accused#trendingnews#trendingnow

हायवेवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत आरोपींना ठोकल्या बेड्या

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन ...