Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#tuljavani#temple#opened#night#diwali#trendingnews#trendingnow

दिवाळी ते नाताळ काळात तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री एक वाजता उघडणार

आरंभ मराठी / तुळजापूर दिवाळी आणि नाताळ या सणासुदीच्या काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरात दाखल होतात. ...