परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ऍक्टिव्ह मोडवर, अस्वच्छतेबद्दल आगार व्यवस्थापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई
आरंभ मराठी / धाराशिव सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालये व पाणपोईतील वाढत चाललेली अस्वच्छता आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांतील गंभीर त्रुटी ...




