Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#robbed#broad#police#trendingnews#trendingnow

पोलीस असल्याची बतावणी करून धाराशिव शहरात एकाला भरदिवसा लूटले

धाराशिव : आरंभ मराठी धाराशिव शहरात बनावट पोलीस बनून एका ज्येष्ठ नागरिकाची भरदिवसा फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...