अखेरीच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा धडाका; धाराशिव पालिकेत धांदल-गडबड, नामनिर्देशन टेबलांवर उमेदवारांची तुफान गर्दी
आरंभ मराठी / धाराशिव पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने धाराशिव नगरपालिका परिसरात सकाळपासूनच प्रचंड धांदल, ...




