माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटलांच्या तिसऱ्या पिढीकडे राजकीय सूत्र, धाराशिव नगर पालिकेतून मल्हार पाटील यांची राजकीय इनिंग सुरू
आरंभ मराठी / धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 40 वर्षे हुकूमत गाजविणारे माजी मंत्री,ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या तिसऱ्या पिढीने ...




