धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिने लांबणीवर ; प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार असून, गाव खेड्यातील पुढाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध ...




