Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#collectors#look#work#Support#socialmedia#positive#trendingnews#trendingnow

जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करू नका, त्यांचे काम बघा; पत्रकार, विधीज्ञ, राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते पाठीशी, समाजमाध्यमातून पाठिंबा, कार्याबद्दल कौतुक

आरंभ मराठी / धाराशिव अतिवृष्टी, पूरस्थिती आणि ओल्या दुष्काळाच्या छायेत धाराशिव जिल्हा अडकलेला असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे दिवस-रात्र ...