Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#city-pit#trendingnews#trendingnow

धाराशिवकर इतके कन्फ्युज की शहराला कोणी ढकलले खड्ड्यात सांगताच येईना..!

सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांकडे बोट, 140 कोटींच्या विकास कामांचा अध्याय अपूर्ण, भुयारी गटार योजना नागरिकांच्या मुळावर, शहराची बकाल अवस्था आरंभ ...