Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#circles#serious#question#chiefminister#frarmer#trendingnews#trendingnow

सात मंडळात पुन्हा अतिवृष्टी; पशुधनाच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सात महसूल मंडळात शनिवारी पुन्हा एकदा अतिवृष्टीने हाहाकार माजवला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील ...