Big Breaking महाविकास आघाडीत फूट; शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, शिवसेना उबाठा गटासोबत बिनसले; नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित
धाराशिवमध्ये निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाट्यमय घडामोडी आरंभ मराठी / धाराशिव पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना जिल्ह्यात ...




