धाराशिवमध्ये प्रचाराचा नारळ फुटला, शिवसेना उबाठा गट-काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा आरंभ; आघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेस आघाडीने आज प्रचाराचा नारळ फोडत जोरदार शक्तीप्रदर्शन ...




