चुकीला माफी नाही!, झेडपी, पंचायत समितीच्या अर्जांची छाननी सुरू; नवीन नियमानुसार छाननीत बाद झालेल्या अर्जाना अपील करता येणार नाही
आरंभ मराठी / धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. धाराशिव जिल्ह्यातील ...




