Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#breakingnews#trendingnews#trendingnow

Breaking धाराशिवमध्ये शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का..शिवसेना जिल्हा समन्यवक दिनेश बंडगर शेकडो कार्यर्त्यांसह भाजपच्या वाटेवर

आरंभ मराठी/ धाराशिव धाराशिव नगर पालिकेच्या निवडणुकीत अनेक निष्ठावान शिवसैनिकांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी डावलली असून, त्यामुळे नाराजी पसरली आहे. ...