ब्रेकिंग न्यूज.. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात घरघर; नळदुर्गचे ज्येष्ठ नेते अशोक जगदाळे यांचाही पक्षाला रामराम..काँग्रेसमध्ये प्रवेश
संजय दुधगावकर, संजय निंबाळकरांपाठोपाठ जगदाळेंनी पक्ष सोडला आरंभ मराठी / धाराशिव शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धाराशिव जिल्ह्यात आणखी ...




