• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 9, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Maharashtra Rain: अखेर तो बरसला! मान्सूनची जोरदार एन्ट्री, राज्यात कुठे-कुठे पाऊस; पाहा ताजे अपडेट्स

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 24, 2023
in Uncategorized
0
0
SHARES
6
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पुणे: हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून हा येत्या दोन दिवसात राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो आज खरा ठरला असून अखेर आज सकाळी पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बसरल्या आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मध्यम हलक्या पावसाच्या सरी पुणे शहरात बरसत आहेत.

पुणे शहरातल्या उपनगर भागात तसेच शहरातल्या कात्रज, सिंहगड रोड, बाळजीनागर, सहकारनगर, सदाशिव पेठ आणि अन्य शरतल्या ठिकाणी पाऊस पडला आहे. पुण्यात मान्सून सुरू होण्याची तारीख १० जून होती, तर मुंबईसाठी ११ जून होती. पण बिपरजॉय या वादळामुले मान्सून येण्यास विलंब झाला. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज सकाळपासून पुण्यात पावसाच वातावरण आहे. त्यासोबतच पाऊस गेल्यानंतरही ढगाळ वातावरण शहरात पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महराष्ट्रात मान्सूनच आगमन झाल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या शहरात पावसाची सुरुवात झाली आहे. विदर्भाच्या भागात देखील पावसाला चांगली सुरवात झाली आहे. तर येत्या ४८ तासात राज्यातल्या सगळ्याच भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईतही पावसाला सुरुवात

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना ज्याची प्रतीक्षा होती त्या पावासाने अखेर मुंबईत हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबई शहर, उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. त्यानंतर शनिवारी पहाटेही शहरात पावसाचं वातावरण कायम राहिल्याने आज पाऊस कोसळणार याची खात्री अनेकांना होती. त्यानुसार, पावसाने सकाळीच हजेरी लावत मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा दिला आहे. तर हवामान विभागाने मुंबईला २६-२७ जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्येही मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे.

तसेच, येत्या २६ आणि २७ तारखेला कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये नागरिकांना पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असा अंदाज हवामान खात्याचे डायरेक्टर अनुपम कश्यपी यांनी वर्तवला आहे.

SendShareTweet
Previous Post

कर्णबधिर विद्यार्थ्यांना जवळ घेत राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना,म्हणाले कमालच…

Next Post

आरंभ है.. आम्ही येतोय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ मराठीच्या लोगोचं विमोचन

Related Posts

तुळजापुरात छत्रपतींनी २६५ वर्षांपूर्वी केली होती दारूबंदी: राजकारण्यांनो, आदर्श घ्या, व्यसनाधीनता संपवण्यासाठी एकजूट दाखवा –

April 16, 2025

जिल्हाधिकारी कीर्ती कुमार रात्री साडेआठ वाजता जिल्हा रुग्णालयात..

March 5, 2025

ड्रग्ज प्रकरणात तक्रारी करणाऱ्यांनाच पोलिसांच्या धमक्या..पालकमंत्र्यांनी थेट एस एसपींना दिला सज्जड इशारा

February 20, 2025

नेम चुकला, वाघाने पुन्हा दिला चकवा

February 12, 2025

बिबट्या धाराशिव शहराजवळ..घाटंग्री शिवारात बैलावर हल्ला

January 6, 2025

तुळजापूर तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

January 3, 2025
Next Post
आरंभ है.. आम्ही येतोय,  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ मराठीच्या लोगोचं विमोचन

आरंभ है.. आम्ही येतोय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ मराठीच्या लोगोचं विमोचन

क्रेडाईचा पदग्रहण समारंभ: अध्यक्षपदी संजय देशमाने, उपाध्यक्ष मुंडे, सचिवपदी बाराते

क्रेडाईचा पदग्रहण समारंभ: अध्यक्षपदी संजय देशमाने, उपाध्यक्ष मुंडे, सचिवपदी बाराते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील विकास कामांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत घेतली बैठक

May 9, 2025

गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला ढोकी येथून पकडले

May 9, 2025

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group