Maratha reservation अभूतपूर्व जल्लोष; धाराशिव जिल्ह्यात दिवाळी; घरासमोर रांगोळी, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अन् मिठाई वाटप
प्रतिनिधी / धाराशिव मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर मुंबईपासून गाव खेड्यापर्यंत अभूतपूर्व जल्लोष सुरू झाला आहे.घरोघरी रांगोळी काढून, जागोजागी गुलालाची...












