Omraje nimbalkar विजयाची खात्री, ओमराजे दुसऱ्या फेरीतही आघाडीवर,लीड वाढत असल्याने महाविकास आघाडीमध्ये जल्लोषाची तयारी सुरू
वंचित आघाडीच्या उमेदवाराचा आकडा वाढेना आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू असून, टपाली मतदानापासून दुसऱ्या फेरीपर्यंत महाविकास...













