चिखली शिवारात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध; शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव
आरंभ मराठी / धाराशिव शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गेलेल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आज चिखली शिवारात शेतकऱ्यांच्या आक्रोशापुढे नमते घेत माघार घ्यावी लागली....